Location - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ वर्धा शहर
June 26, 2026 at 8:00 AM
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा,
२१ व २२ मार्च १९२० माणगाव परिषद येथे ठराव पास करण्यात आला होता कि, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सणा- प्रमाणे साजरा करा. आमच्या पूर्वजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत ठराव घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शब्द दिला होता कि, आम्ही राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सणा- प्रमाणे साजरा करू. आमच्या पूर्वजांनी दिलेल्या शब्दावर आता आम्ही काम करू ...