Crowdfunding

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करू

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सणाप्रमाणे साजरी करा,

२१ व २२ मार्च १९२० माणगाव परिषद येथे ठराव पास करण्यात आला होता कि, राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सणा- प्रमाणे साजरा करा. आमच्या पूर्वजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत ठराव घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शब्द दिला होता कि, आम्ही राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस सणा- प्रमाणे साजरा करू. आमच्या पूर्वजांनी दिलेल्या शब्दावर आता आम्ही काम करू ...